मुलीला किराणा दुकानावर पाठवून सोनल विलास माळी (वय २८, मुळ रा.लोंढीपुरा, ता.पाचोरा) या विवाहितेने शिरसोली प्र.न.येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी साडे दहा वाजता घडली. ...
जळगाव : समाजातील मुलांना उच्च शिक्षण देऊन चांगल्या पदावर जाता यावे, त्यासाठी एकवेळ जेवण करु नका परंतू आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण द्या, असा ठराव काकर समाजाच्या राज्यस्तरीय मेळाव्यात करण्यात आला़ हा मेळावा रविवारी दुपारी काट्टयाफाईल परिसरातील नॅशनल ...
पुणे व शिरपूर येथून चोरी झालेल्या दुचाकींसह खासगी वृत्त वाहिनाचा पत्रकार योगेश मुरलीधर बैरागी (वय २९, रा.पंकज नगर थांबा, चोपडा) व मनोज शालिक सोनवणे (वय ३०, रा.वाल्मीक नगर, चोपडा) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. या दोघांकडू ...
जिल्हा परिषदेत अध्यक्ष तसेच पदाधिकाºयाचे आपसातील भांडण चव्हाटावर आल्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दखल घेत त्यांचे कान टोचण्याचे काम रविवारी केले. ...
एसटी बसमध्ये मागे रिकाम्या असलेल्या सीटवर बसण्याचे सांगितल्याचा राग आल्याने मजहर अकबर खान (वय ४५, रा.भुसावळ) याने शिर्डी-भुसावळ बसचे वाहक महेंद्र एकनाथ पाटील (वय २६, रा.नशिराबाद, ता.जळगाव) यांना बसमध्येच बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी पावणे ...
बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेला रक्षाबंधन सण रविवारी शहरात उत्साहात साजरा होत असतानाच जिल्हा कारागृह प्रशासनाने मात्र वरिष्ठांच्या आदेशाचे कारण देत यंदा कैद्यांच्या बहिणींना रक्षाबंधनासाठी प्रवेश नाकारला. मात्र सामाजिक संस्थेच्या महिला कार्यकर्त ...
बोदवड शहरातील नाडगाव रस्त्यावर पडलेल्या प्लॉटमधील गट क्र.२२९/१ मध्ये इंग्रजी माध्यमाची सुरू असलेल्या शाळेसमोर असलेल्या खुल्या भूखंडावर वर्गखोल्यांचे पक्के अतिक्रमण करण्यात आले आहे. या बांधकामाला कोणाचा वरदहस्त लाभला आहे, असा सवाल जाणकारांकडून केला जा ...