शेतात गेलेला असताना सर्पदंश झाल्याने रोहित भायला बारेला (१२, रा. चोरगाव, ता. धरणगाव, मूळ रा. देवीदुगाने , मध्यप्रदेश) या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास चोरगाव येथे घडली. जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर रो ...
माध्यमिक शालांत परीक्षे दरम्यान आर.आर.विद्यालयात झालेल्या गैरप्रकाराला केंद्रसंचालक तथा प्रभारी मुख्याध्यापिका विजया काबरा यांना जबाबदार धरून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी असे आदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभाग ...
जळगाव तालुक्यातील असोदा - शेळगाव रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून या रस्त्यावरील खड्डे ४ दिवसात बुजले नाही तर तुम्हाला खड्ड्यात टाकीन, असा दम सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिका-यांना भरला. ...
मित्राची दुचाकी घेऊन कुटुंबाच्या भेटीसाठी घरी येत असलेल्या संजय राजाराम बारी (वय ४५, रा.पिंप्राळा, जळगाव) यांना अज्ञात वाहनाने बुधवारी दुपारी नेरी गावाजवळ धडक दिली. जखमी झालेल्या बारी यांचा गुरुवारी सकाळी आठ वाजता जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. ...
जळगाव: पेट्रोल-डिझेल तसेच गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरूवारी राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दुचाकी लोटत नेऊन दरवाढीचा व शासनाचा निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकाºयांना निवेदनही सादर करण्यात आले. ...