‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य. जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधील आहोत, कर्तव्याशी प्रामाणिक आहोत असा बोध या ब्रीद वाक्यातून होतो. मात्र गेल्या महिन्याभरापासून जळगाव शहर व जिल्ह्यात ज्या घटना घडताहेत त्यातून ‘खाकी’ पुरती बदनाम झाल ...
शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला. गुरुवारी झालेल्या सभेप्रसंगी संतप्त शहरवासीयांनी नगराध्यक्ष यांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक केली. मोर्चेकºयांनी नगराध्यक्षांच्या टेबलवरील काचांसह त्याच ठिकाणी मडके फोडले. हा गोंधळ तब्बल चार तास सुरू होता. ...
शहरातील अजिंठा रोडवर यावर्षीही या ठिकाणी काही मूर्तिकारांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानिक मूर्तिकारांसह राजस्थानातून काही कुटुंबीय या ठिकाणी आले असून विविध मूर्ती बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. ...
गणपती विसर्जनासाठी पुण्याची विसर्जन मिरवणूक राज्यभरात प्रसिध्द आहे. पुण्याचाच धर्तीवर जळगावची विसर्जन मिरवणूक काढण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी दिली. ...
अखिल भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाजातर्फे शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या समाजातील ३३ आदर्श शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला़ ...
शहरातील शिरसोली रस्त्यालगत असलेल्या मेहरूण शिवारातील गट ३५६ वर एल.एच. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या बांधकाम परवानगीसाठी संस्थाध्यक्षांनी मनपाच्या नगररचना विभागात खोटे शपथपत्र सादर करून अस्तित्वात नसलेला रस्ता दाखवून परवानगी घेतली आहे. ...