लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान पडून - Marathi News | A subsidy for farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतकºयांचे बोंडअळीचे अनुदान पडून

फैजपूर विभागातील स्थिती : अनेक शेतकऱ्यांनी खाती क्रमांकच दिले नाही ...

शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रश्नावर सभा गाजली - Marathi News | A meeting was held in the statue of Shivaji Maharaj | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवाजी महाराजांच्या पुतळा प्रश्नावर सभा गाजली

चाळीसगाव पालिका : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादळी चर्चा ...

बंडखोरीच्या नावाने चांगभल... - Marathi News | The name of the rebel ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बंडखोरीच्या नावाने चांगभल...

चंद्रशेखर जोशीजळगाव : निवडणुका आणि तत्व हे समिकरणाचा आता दूरदूरवर संबंध उरलेला नाही. याची प्रचिती महापालिका निवडणुकांच्या दरम्यान व त्यानंतर राजकीय पक्षांच्या कार्यक्षेत्रात पहायला मिळाली. काही पक्ष हे तत्वसोडून राजकारण करत नसत. आज त्यांची स्थिती पह ...

जिरेमाळी समाजातर्फे गुणगौरव समारंभ - Marathi News | Thanksgiving ceremony by Jeremy society | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिरेमाळी समाजातर्फे गुणगौरव समारंभ

रावेर तालुक्यातील विवरे येथे सन्मान ...

जळगावात वरिष्ठ लेखापालाचा स्टेट बॅँकेतच मृत्यू - Marathi News | State Bank of India's senior banker in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात वरिष्ठ लेखापालाचा स्टेट बॅँकेतच मृत्यू

जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील स्टेट बॅँकेत वरिष्ठ लेखापाल असलेले दीपक लक्ष्मण कुळकर्णी (वय ५७, रा.चंदू अण्णानगर, जळगाव ) यांचा गुरुवारी दुपारी चार वाजता बॅँकेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ...

....तर एल.एच.पाटील शाळेच्या इमारतीचा वापर करता येणार नाही - Marathi News | .... the LHPatil building can not be used | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :....तर एल.एच.पाटील शाळेच्या इमारतीचा वापर करता येणार नाही

मेहरूण शिवारात मनपाच्या नगररचना विभागाची दिशाभूल करून रस्ता नसतानादेखील शाळेचे बांधकाम करण्यासाठी घेतलेल्या परवानगीबाबत जिल्हाधिकाºयांनी नगररचना विभागाला पत्र पाठवले होते. भोगवटा पत्र प्राप्त न केल्यास शाळेला इमारत वापरू देऊ नये अशा सूचना या पत्रात द ...

सुरत व नाशिक पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल - Marathi News | Surat and Nashik Passenger canceled due to the accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुरत व नाशिक पॅसेंजर रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल

तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे गुरुवारी सुरत, नाशिक व मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्या व इतर सुपरफास्ट गाड्याही दुसºया मार्गे वळविण्यात आल्या. चार दिवस या गाड्या बंद राहणार असल्याने प्रवाशांचे पहिल्याच दिवशी प्रचंड हाल झाले. प्रवाशांची गैरसोय लक्षा ...

जळगावात डेंग्यूने घेतला ४ वर्षांच्या बालिकेचा बळी - Marathi News | A 4-year-old victim of dengue in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात डेंग्यूने घेतला ४ वर्षांच्या बालिकेचा बळी

जळगाव शहरातील शिवाजी नगरातील बालवाडीत असलेल्या जान्हवी प्रशांत पाटील या चार वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडल्याने शहरात खळबळ उडाली. ...

नरेंद्र दाभोलरांच्या हत्या प्रकरणात ‘एटीएस’ने जळगावच्या तरुणास घेतले ताब्यात - Marathi News | ATS took possession of Jalgaon's youth in the murder case of Dabholkar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नरेंद्र दाभोलरांच्या हत्या प्रकरणात ‘एटीएस’ने जळगावच्या तरुणास घेतले ताब्यात

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणात साकळी, ता.यावल येथील विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (वय २२) या तरुणाला गुरुवारी महाराष्ट दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. दाभोळकरांच्या हत्येत वापरण्यात आलेले वाहन साकळी ...