राज्य शासनाने शिवरायांच्या नावाने राबविलेली कर्जमाफी योजना फसवी ठरली आहे. हे युतीचे शासनच बोंडअळीने ग्रस्त झाले आहे. सत्ता परिवर्तनासाठी कार्यकर्त्यांना संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाट ...
वाकोद येथील जागृत देवस्थान असलेल्या चौण्डेश्वर महादेवाच्या दर्शनाला जात असताना झालेल्या अपघातात पहूर येथील तीन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी साडे सहा वाजता वाडी गावाजवळील पुलाजवळ घडली. ...
तापी, गिरणा व अंजनी या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगमावर असलेल्या रामेश्वर येथे श्रावण मासानिमित्त शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. श्रावण सोमवारी येथे यात्रा भरते. ...
जंगलात चरायला घेऊन गेलेल्या रेड्याने हल्ला करुन मालकालाच ठार केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी सुप्रीम कॉलनीजवळील मेहरुण शिवारातील गायरान जंगलात घडली. गणेश विठ्ठल पवार (वय २५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरुण,जळगाव) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ...