भुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील साकेगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी भुसावळ येथील धन ...
दीपनगर, ता. भुसावळ , जि.जळगाव : दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रांत असलेल्या वसाहतींमध्ये पर्यावरण पूरक इमारत स्पर्धा घेण्यात आली.दीपनगरचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. या संपूर्ण वर्षात सामाजिक , सांस्कृतिक, क्रीडात्मक आणि पर्यावरणपूरक अशा विविध कार्यक् ...
वरणगाव, जि. जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतूनर येथे मनिषा योगेश कोळी (२२, रा. हतनूर, ता. भुसावळ) या विवाहितेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणांवरून वाद झाल्याने मनिषा कोळी या विवाहितेचा तिचा पती योगेश कोळी याने गळा ...
पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथील रहिवासी असलेला ५५ वर्षीय प्रौढ इसम मासेमारीसाठी बहुळा प्रकल्पावर गेला असता त्याला सर्पदंश झाला. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला. ...
शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच असून चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. रविवारी शिव कॉलनीत दोन ठिकाणी घरफोडी झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पुन्हा चार ठिकाणी घरफोडी झालेली आहे. दोन ठिकाणाहून लाखोचा मुद्देमाल लांबविण्यात आला आहे तर दोन ठिकाण ...