जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील स्टेट बॅँकेत वरिष्ठ लेखापाल असलेले दीपक लक्ष्मण कुळकर्णी (वय ५७, रा.चंदू अण्णानगर, जळगाव ) यांचा गुरुवारी दुपारी चार वाजता बॅँकेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ...
मेहरूण शिवारात मनपाच्या नगररचना विभागाची दिशाभूल करून रस्ता नसतानादेखील शाळेचे बांधकाम करण्यासाठी घेतलेल्या परवानगीबाबत जिल्हाधिकाºयांनी नगररचना विभागाला पत्र पाठवले होते. भोगवटा पत्र प्राप्त न केल्यास शाळेला इमारत वापरू देऊ नये अशा सूचना या पत्रात द ...
तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामामुळे गुरुवारी सुरत, नाशिक व मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्या व इतर सुपरफास्ट गाड्याही दुसºया मार्गे वळविण्यात आल्या. चार दिवस या गाड्या बंद राहणार असल्याने प्रवाशांचे पहिल्याच दिवशी प्रचंड हाल झाले. प्रवाशांची गैरसोय लक्षा ...
जळगाव शहरातील शिवाजी नगरातील बालवाडीत असलेल्या जान्हवी प्रशांत पाटील या चार वर्षीय मुलीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे घडल्याने शहरात खळबळ उडाली. ...
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या प्रकरणात साकळी, ता.यावल येथील विशाल उर्फ सुखदेव भगवान सूर्यवंशी (वय २२) या तरुणाला गुरुवारी महाराष्ट दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ताब्यात घेतले. दाभोळकरांच्या हत्येत वापरण्यात आलेले वाहन साकळी ...
‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे पोलीस दलाचे ब्रीद वाक्य. जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही बांधील आहोत, कर्तव्याशी प्रामाणिक आहोत असा बोध या ब्रीद वाक्यातून होतो. मात्र गेल्या महिन्याभरापासून जळगाव शहर व जिल्ह्यात ज्या घटना घडताहेत त्यातून ‘खाकी’ पुरती बदनाम झाल ...
शहरातील पाणी प्रश्न चांगलाच पेटला. गुरुवारी झालेल्या सभेप्रसंगी संतप्त शहरवासीयांनी नगराध्यक्ष यांच्या दालनातील खूर्च्यांची फेकाफेक केली. मोर्चेकºयांनी नगराध्यक्षांच्या टेबलवरील काचांसह त्याच ठिकाणी मडके फोडले. हा गोंधळ तब्बल चार तास सुरू होता. ...
शहरातील अजिंठा रोडवर यावर्षीही या ठिकाणी काही मूर्तिकारांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानिक मूर्तिकारांसह राजस्थानातून काही कुटुंबीय या ठिकाणी आले असून विविध मूर्ती बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. ...