बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी ३४ ग्रॅम सोने, ४० भार चांदी असा दीड लाख रुपयांचा ऐवज तर त्यांच्याच शेजारी राहणारे गोपाळ एकनाथ चव्हाण यांच्याही घरातूनही चांदीचे दागिने लांबविल्याची घटना रविवारी सकाळी शिव कॉलनीत उघडकीस आली. ...
निवडणुका जवळ आल्याने राजकीय नेते, लोकप्रतिनिधी प्रसिध्दीसाठी वाट्टेल ते करु लागले आहेत. मुळात ज्या कामासाठी जनतेने त्यांना निवडून दिले आहे, ती कामे करण्याऐवजी स्टंटबाजी केली जात आहे. मात्र जनता हुशार झाली आहे, हे लक्षात घ्यायला हवे. ...
पाचोरा येथील युवा संशोधक पुरस्कार प्राप्त योगेश नथ्थु बारी या युवकाने गणेश भक्तासाठी जादुई पाण्याच्या नळाचा देखावा साकारला आहे. गणेश भक्तांमध्ये या देखाव्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ...
सण, उत्सव साजरे करतांना पोलिसांची गरज पडायला नको, मात्र आपल्या देवांच्या उत्सवाचे टेंशन पोलीस प्रशासनाला असते. उत्सवातील भांडणांचे मुळ दारुतच आहे. दारु, गुटखा खावुन मिरवणुकीत नाचणे हे धार्मिक विटंबनच आहे. हे थांबायला हवे. गणेशोत्सवाचे पावित्र जपावे अ ...
मुकबधीर व अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेत एका अल्पवयीन युवकाने केलेल्या अत्याचारातून पीडिता गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार कसबा पिंप्री गावात उघडकीस आला आहे. ...