श्रीनाथजी नगातील रहिवाशी व तालुक्यातील नगाव येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक भागवत महादू पाटील (५२) व त्यांच्या पत्नी अलका भागवत पाटील (४५) यांचा दुचाकीला माल वाहतूक करणाऱ्या टेम्पोने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात पती- पत्नी जागीच ठार झाले. ...
जामनेर : सर्वोच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्र सादर करणेची तरतुद बंधनकारक असल्याचे नुकत्याच दिलेल्या निकालामुळे येथील पंचायत समितीच्या सभापती रुपाली पाटील यांना राजीनामा द्यावा लागला. येथील पंचायत समिती सभापती रुपाली पाटील यांनी जात वैधता प्रमाणप ...
भडगाव : वाडे कडून भडगावकडे येणाऱ्या एस.टी.क्रमांक एमएच २० बीएल ०११२ ही बस हिवराच्या झाडावर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात ४५ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवार १२ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आ ...