भुसावळ , जि.जळगाव : पूर्व रेल्वे विभागातील पुरी रेल्वेस्थानकावर नॉन इंटरलॉकींग व यार्ड रिमोल्डींगचे कार्य १४ ते २४ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. परिणामी भुसावळ विभागातून धावणाºया चार एक्सप्रेस व सुपरफास्ट रेल्वे गाड्या पुरी येथून रद्द करण्यात आल्या ...