लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

सायगाव परिसरात उसावर हुमनी रोगाचे आक्रमण - Marathi News |  Invasion of Urmi Disease in Saiga Nagar area | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सायगाव परिसरात उसावर हुमनी रोगाचे आक्रमण

चाळीसगाव तालुक्यातील सायगाव परिसरात पावसाने डोळे वटारल्याने सर्वच खरीप पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. कपाशीवर लाल्या रोग पडला आहे. तर उसावर हुमनी (गांढरे) या रोगाचे अतिक्रमण झाले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. ...

धरणगावच्या प्रभारी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे वासुदेव चौधरी - Marathi News | Shivsena's Vasudev Chaudhary, in charge of the city of Dharnagaon, is the head of the city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावच्या प्रभारी नगराध्यक्षपदी शिवसेनेचे वासुदेव चौधरी

लोकनियुक्त नगराध्यक्ष सलीम पटेल रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्ष म्हणून वासुदेव चौधरी यांची निवड करण्यात आली. ...

जैतपिर येथील हाणामारी प्रकरणी आठ जणांना १ वर्षाची शिक्षा - Marathi News | Eight people get 1 year's panishment in Jaitapur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जैतपिर येथील हाणामारी प्रकरणी आठ जणांना १ वर्षाची शिक्षा

मालमत्तेच्या वादातून तालुक्यातील जैतपिर येथील मारहाण प्रकरणी जिल्हा व अति सत्र न्या आर.पी. पांडे यांनी आठ जणांना एक वर्ष शिक्षा सुनावली आहे. ...

पारोळा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया पाटील बिनविरोध - Marathi News | NCP's Shadow Patil is elected unopposed as Chairman of Parola Panchayat Samiti | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या छाया पाटील बिनविरोध

पंचायत समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेळावे गणाच्या सदस्या छाया राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड झाली . ...

धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी - Marathi News | Two children were injured in the attack in a smoke-laden village | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन मुले जखमी

तालुक्यातील धुपी गावात पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन अल्पवयीन मुले जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. ...

फेकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यापासून साकारला गणपती - Marathi News | Bappa made from waste plastic bottles | Latest jalgaon Videos at Lokmat.com

जळगाव :फेकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यापासून साकारला गणपती

फेकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्यापासून साकारला गणपती ...

एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा - Marathi News | A daring surrender venture gives direction to society | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एक दुर्वा समर्पणाची उपक्रम समाजाला दिशा देणारा

भुसावळ येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप ...

जामठी ग्राम पंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी पुन्हा मोर्चा - Marathi News | Against the Jamthi Gram Panchayat, the Women's Front Against the Water | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामठी ग्राम पंचायतीवर महिलांचा पाण्यासाठी पुन्हा मोर्चा

पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ...

जळगावात वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून मारहाण - Marathi News | Police in Jalgaon get hold of a traffic collar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात वाहतूक पोलिसाची कॉलर पकडून मारहाण

अजिंठा चौकातील घटना ...