जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून तहसीलदारांनी सोमवारी अचानक कानळदा रस्त्यावरून वाहतूक करणारे २० वाळूचे डंपर पकडले. त्यांना दूध डेअरीपर्यंत आणून तेथे रस्त्यावरच पावत्यांची व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असता ३ डंपर चालकांकडे पावत्या नसल्याचे आ ...
भुसावळ , जि.जळगाव : अंतर्नाद प्रतिष्ठानने ‘एक दुर्वा समर्पणाची’ उपक्रम हाती घेतला आहे. भुसावळ तालुक्यातील मांडवेदिगर येथील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत रविवारी हा उपक्रम राबवण्यात आला. त्यात गरजू ८० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. ...