त्यांच्याकडून चॉपर, लोखंडी कोयता, लोखंडी सुरी, दोन मोबाईल, साडेसात हजार रुपये रोख, मिरचीची थैली व चारचाकी वाहन असे एक लाख दहा हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ...
चाळीसगाव येथील मारवाडी युवा मंचतर्फे शहरातील तब्बल साडे तिनशे महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात आली. त्याबद्दल नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी मंचचे कौतुक केले ...
आडगाव ता. चाळीसगाव परिसरात यंदा पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामासाठी शेतीत भरपूर पैसा लावून पिकांची लागवड केली, परंतु त्यातून नगण्य उत्पन्न येणार असल्याने बळीराजाची झोळी यंदा खालीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
पिंप्री येथील नवविवाहिता शबीनाबी शेख जावेद (२१) हिने टॉयलेट मध्ये अंगावर डिझेल टाकून स्वत:ला पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना ३० रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ...
धुळे जिल्ह्यात भाजपामध्ये चार वर्षांपासून सुरू असलेल्या सुंदोपसुंदीने महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कळस गाठला आहे. आक्रमक नेते अनिल गोटे यांच्या विरोधाला न जुमानता मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सूत्रे सोपविल्याने निकराची लढाई सुरू झाली आहे. ...