चाळीसगाव तालुक्यातील आडगाव परिसरात पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे सावट गडद होत चालले असून चारा पाण्याअभावी गावातील शेतकºयांनी दहा बैलजोड्या विकल्याची घटना घडली आहे. ...
‘सिद्धांत व दृष्टांत’ या न्यायानुसार मानवाची जीवनगंगा वाहात असते. लहानपणापासूनच ‘सत्य वद’ हा धर्मशास्त्राचा सिद्धांत समजावून घेताना लाकुडतोड्याचा दृष्टांत पिढ्या न पिढ्या संक्रमीत झालेला हिंदू संस्कृतीत आपल्याला पाहायला मिळतो. असेच अनेक धर्ममूल्य नीत ...
जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या पाळधी गावानजीक राष्ट्रीय महामार्गावर स्कूल बस व दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजता घडली. ...
बनावट नोटा छापल्याच्या प्रकरणात सोलापुर जिल्ह्यातील टेंभूर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्यानंतर निलंबित केलेल्या रविकांत वसंत पाटील (४८, रा. निमखेडी, ता.जळगाव, मुळ रा.वरणगाव) या पोलिसाने निमखेडी शिवारातील शिवधाम मंदिराच्या आवारात विष प्राशन करुन ...