अमळनेर तालुक्यातील सावखेडा आणि चोपडा तालुक्यातील नीमगव्हाण येथील तापी नदीपात्रात विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणपतीच्या शेकडो मूर्ती गोळा करुन अमळनेरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे विधीवत विसर्जन केले. या बाबत लोकमतने शनिवारच्या अंकात सचित्र व ...
भुसावळ : विधानसभा मतदार नोंदणीसाठी शनिवारी भुसावळ युवासेनेतर्फे राबविण्यात आलेल्या विशेष अभियानास भुसावळ शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील नाहाटा कॉलेजजवळ नवमतदारांची प्रचंड गर्दी उसळल्याने नमुना क्रमांक सहा हे अर्ज संपले. त्यामुळे झेरॉक्स प् ...
सुनील पाटीलजळगाव : गेल्या आठवड्यात पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शहरातील दिग्गज मानल्या जाणाऱ्या गुटखा किंगचा पर्दाफाश केला. जी कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाने करायला हवी, ती कारवाई खुद्द पोलीस अधीक्षकांनी केली. २० लाखाच्यावर किमतीचा गुटखा ...
विजयकुमार सैतवालजळगाव : जिल्हा सामान्य रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना वारंवार येणाºया समस्यांचा अनुभव आता नित्याचा झाला असून सामान्य रुग्णालय कधी सामान्यांचे होईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.येथे प्रसूतीसाठी येणाºया महि ...
चाळीसगाव , जि.जळगाव : तालुक्यातील खेरडे येथे नवीन दूध शीतकरण केंद्राचे उद्घाटन जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी माधवदास महाराज संघाच्या संचालक सुनीता पाटील, वाघले येथील माजी सरपंच युवराज पाटील, खेरडे येथील सर ...
भुसावळ , जि.जळगाव : भुसावळ कला विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ विभागात संरक्षण क्षेत्रातील भरतीबाबत पुणे येथील राजेश डुंबरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्या एम.व्ही.वायकोळे अध्यक्षस्थानी होत्या. व्यासपीठावर उपप् ...