यंदा मोठ्या खंडांसह अनियमित पावसाळ्यात केवळ ७१.१९ टक्के पर्जन्यमान झाल्याने नद्या नाल्यांना आलेल्या एकमेव तोकड्या पुराखेरीज पूर न गेल्याने, विहिरींची भूजलपातळी तब्बल १५ ते २० फूटाने खोलवर घसरली आहे. आगामी रब्बी व बागायती पिकांची धोक्याची घंटा वाजली अ ...
सुरू असलेला ट्रान्स्फर १ आॅक्टोबर रोजी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलाही पूर्वसूचना न देता काढून नेला. हा ट्रान्स्फर सुरू असूनदेखील का काढून नेण्यात आला, असा सवाल येथील संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे. ...
बोदवड : परिवारासोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या शंतनू उर्फ भैया अनिल पोळ (वय १६) याचा बंधाºयात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी दोनला नाडगाव, ता. बोदवड येथे घडली.मुक्ताईनगर रस्त्यावरील हिंगणा गावाजवळ वनशिवारात सिमेंट बांध आहे. या बंधा ...
कोथळी येथे मुक्ताईनगर कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी माहिती कोपरा कार्यक्रम आयोजित केला होता. या आयोजनात शेतकºयांपर्यंत कृषीसंदर्भातल्या विविध माहिती पोहोचविण्याचे कार्य कृषिकन्यांनी केले. ...
यंदा गणेशोत्सवात कापसाचा मुहूर्त साधणाऱ्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत कापसाची आवक नसल्याने मुहूर्तावर जीनिंग सुरू करणाºया व्यापाºयांना कापसाची तीव्र टंचाई जाणवत आहे. परिणामी मध्य प्रदेशातील कापसाचा आधार घेतला जात आहे. ...
हभप रघुनाथ बाबूराव पाटील (५८) यांचे ६ रोजी रात्री स्वाईन फ्ल्यूच्या लागणमुळे औरंगाबाद येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. आठ दिवसांपूर्वी घरी अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारार्थ निमोनियासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले. तब्येतीत सुधारणा हो ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : शहरातील १९ वर्षीय विवाहितेस नोकरीच्या आमिषाने सुरत येथे पळवून नेले. तिला डांबून ठेवत तिच्या अंगावरील साडेसात हजारांचे दागिने काढून घेतल्याची घटना उधना (सुरत) येथे गेल्या आॅगस्टमध्ये घडली. याप्रकरणी पती-पत्नीविरुद्ध येथील पोलिसा ...
चाळीसगाव : संतती नियमनाच्या वेगवेगळ्या पद्धती याविषयी माहिती व त्यांच्याशी निगडीत शंकाचे निरसन होऊन यावर व्यापक मंथन करण्यासाठी राज्य आणि चाळीसगाव स्त्रीरोग, प्रसूतीशास्त्र संघटनेच्या संयुक्त विद्यमाने ७ रोजी 'सुलभ संतती नियमनाचे विविध प्रकार' या विष ...