भुसावळ , जि.जळगाव : रेल्वे प्रशासनाने खर्च कमी करण्यासाठी पर्यावरण वाचविण्यासाठी पेपरलेस तिकीट उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १२ आॅक्टोबरपासून होणार आहे.यासाठी युटीएस अॅप्लिकेशनद्वारे अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा रेल्वे प् ...
फैजपूर/भुसावळ , जि.जळगाव : फैजपूर येथील डॉ.शैलेंद्र खाचणे यांना २५ लाखाची खंडणी मागणाऱ्या तिसºया आरोपीला सोमवारी भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने पकडले. श्याम पुनाजी इंगळे (रा.शिव कॉलनी, फैजपूर) असे या आरोपीचे नाव आहे. हा आरोपी गेल्या तीन महिन्यांप ...
नेरी ता जामनेर : जळगाव -औरंगाबाद रस्त्यावरील टोल नाक्याजवळ दोन वाहनांमध्ये जबर धडक झाली.यात तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात बसचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेतले आहे.सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पहुर कडून एपी १६, टीई ...
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक सबंध ठेवणाºया २८ वर्षीय आरोपीस जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने ८ रोजी १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. ...
जळगाव : शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाबाबत ‘लोकमत’ सीएनएक्सने प्रसिद्ध केलेल्या विशेषांकाचे प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विविध योजनांच्या आढावा बैठकीप्रसंगी ...
उत्तम काळेभुसावळ , जि.जळगाव : तालुक्यातील मोंढाळे येथील दीपक फुलचंद परदेशी यांच्या शेतातील विहिरीत अज्ञात व काही समाजकंटकांनी रविवार, ७ रोजी सायंकाळी पाच ते सहा वाजेच्या दरम्यान कीटकनाशक (तणनाशक) विषारी औषध टाकल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे परिसरात ...
डोंगर कठोरा, ता. यावल , जि.जळगाव : येथील खालचे गावातील भरवस्तीतील खुशाल हरचंद सोनवणे व पिंटू छगन कुंभार यांच्या घरांना आग लागून घरातील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यामुळे दोन्ही कुटुंबांचे संसार उघड्यावर आले असून, या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळ ...