अजिंठा, वेरूळ या लेण्याप्रमाणेच समकालीन अजिंठा पर्वतातच खान्देश व मराठवाड्याच्या हद्दीवरील घाटनांद्रा ता.सिल्लोड येथे भगवती जोगेश्वरी देवीची प्राचीन कोरीव लेणी आहे. ...
सोलापूर येथून गुन्ह्याचा तपास करून परत येत असलेल्या पारोळा पोलिसांच्या कारला औरंगाबाद-जालना रस्त्यावर दोनगाव जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात पारोळा येथील हवालदार राजेंद्र पाटील (४८, रा.महाबळ कॉलनी, जळगाव) हे जागीच ठार ...
चाळीसगाव येथे तीन संस्था मिळून बालनाट्य महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. यात महाराष्टÑात गाजलेली नाटके सादर करण्यात आली. पाचशेच्यावर बालके आणि त्यांच्या पालकांनी नाटकांचा आनंद लुटला. ...
भुसावळ , जि.जळगाव : गाडी क्रमांक १२७८० अप हजरत निजामुद्दीन-गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यात प्रवास करणाºया ९० प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.गोवा एक्सप्रेसच्या महिला डब्यांमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करीत असतानाचा प्रकार गाडी भुसावळ रेल्वे स्थ ...
चाळीसगाव तालुक्यातील भऊर परिसरात रविवारी रात्री बिबट्याने चार गायी आणि दोन बछड्यांना ठार करून त्यांचा फडशा पाडल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये भिती व्यक्त होत आहे. ...
भुसावळ विभागातील मनमाड-नांदगाव रेल्वे सेक्शन दरम्यान उद्या ९ व १० आॅक्टोबर दरम्यान दोन दिवसाचा इंजिनिअरिंग व ओएचई ब्लॉक ठेवण्यात आला असून यामुळे भुसावळ येथून जाणाऱ्या चार गाड्यांचा खोळंबा होणार आहे. ...
विविध कार्यक्रमांचे उद्घाटन व कार्यक्रमासाठी जळगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची परवानगी मागणाºया भारिप-बहुजन महासंघाच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांना पोलीस विभागाने स्थानबद्ध केले. ...