आशियात विशेष करुन भारतात १८५३ मध्ये पहिली रेल्वे धावली... त्याची आठवण आज दीडशे वर्षानंतरही अनेक वर्षे ताजी आहे... नव्हे ती भारतीय रेल्वे मंडळाने जपली आहे. ...
वरणगाव शहरात वीट व्यावसायिक सुनील ओंकार चौधरी (वय ५२, रा.शिवाजी नगर) यांची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना साईनगरच्या शेवटी घडल्याने सोमवारी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आली. ...
जळगाव जिल्ह्यात दुष्काळाच्या पाहणीसाठी मंत्री फिरकलेलेच नाहीत. जे मंत्र्यांचे दौरे झाले ते कार्यक्रमांसाठीच झालेले असल्याने शेतकºयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ...