सतखेडा, ता.धरणगाव येथील आश्रमशाळेत दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अजय गुरुदास बारेला (वय ८, रा.सिंगन्या, ता.सेंधवा, मध्य प्रदेश, ह.मु.दोनगाव, ता.धरणगाव) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. ...
अपहरण, पळवून नेणे व बलात्कार असे गंभीर गुन्हे दाखल असलेला मुकुंदा विलास सपकाळे ( २२, रा.वड्री, ता.यावल) याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना जिल्हा रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी घडली. ...
जळगाव औरंगाबाद महामार्गावरील वाकोद बस स्थानक परिसरात व कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून असलेल्या संतोष सोनवणे यांच्या सायकल मार्ट व कृष्णा ताठे यांचे इलेक्ट्रिकचे दुकान अशा दोन दुकानांना तर मेहुणबारे येथील रवींद्र ओंकार वाघ व प्रमिला ओंकार वाघ यांच्य ...