तोंडापूर धरणालगत असलेल्या शेती परिसरात अत्यल्प पावसामुळे विहिरी व जलसाठ्यांची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे विहिरी, बोअरवेल कोरड्या पडल्या आहेत. धरणाच्या जवळ असलेल्या गावातील पिकांची पाण्याअभावी अवस्था नाजूक झाली आहे. ...
शालेय विद्यार्थ्यांना रद्दीच्या मोबदल्यात लवकरच कोऱ्या करकरीत वह्या मिळणार आहेत. ही संधी जळगावातील नमोआनंद अपसायक्लर्स प्रा. लि. या स्टार्टअप कंपनी व शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ...