भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या ओझरखेडा तलावात यंदा हतनूर धरणाच्या पुराचे पाणी सोडल्याने यंदा प्रथमच २८ दशलक्ष घनमीटर पाणी साचल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
भोकरी येथील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस वडिलांचा सहकारी म्हणून सात-आठ दिवस मुक्कामास राहिलेल्या उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय युवकाने पळवून नेले असता रावेर पोलिसांच्या पथकाने पीडित अल्पवयीन मुलीसह त्यास पनवेल येथून ताब्यात घेऊन गजाआड केले आहे. ...
जळगाव : जळगाव -औरंगाबाद मार्गावरील गाडेगाव (ता.जामनेर) येथे संतप्त ग्रामस्थांनी जळगावातील हॉटेल व्यावसायिक श्याम भंगाळे यांचे चारचाकी वाहन जाळल्याची ... ...
विवेकानंद कॉलनीमध्ये सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देण्याचे सांगत वृध्द महिलेचे दोन लाख ४० हजार रुपये किमतीचे एकूण १२ बारा तोळे सोने दोघे अज्ञात इसमांनी गंडवल्याची घटना २६ रोजी सकाळी १०:३० वाजता घडली. ...