फैजपूर येथे उपविभागीय कार्यालयातून देण्यात येत असलेले शैक्षणिक व जातीचे दाखले डिजिटल स्वरुपात वाटप करण्यात येत आहे. यात प्रांताधिकाऱ्यांची डिजीटल स्वाक्षरी मिळणाºया दाखल्यावर असणार आहे. ...
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या पाडळे बुद्रूक व पाडळे खुर्द या गावांच्या उशाशी गंगापुरी लघुसिंचन प्रकल्पाचे धरण उशाशी असताना मात्र, अत्यल्प व अनियमित अशा ७० टक्के पावसामुळे दोन्ही गावांच्या नळपाणीपुरवठा व शिवारातील तब्बल ९० ते १०० फूट खोल विहिरींमध् ...
खान्देशातील २५ तालुक्यांपैकी २० तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. १९७२ पेक्षा अधिक दुष्काळ जाणवेल, असा अंदाज आहे. दुष्काळाला सामोरे जाणे व उपाययोजना करण्यासाठी प्रशासनात समन्वय आणि प्रसंगी कठोर भूमिकेची आवश्यकता भासेल. ...
मुक्ताईनगर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेचा दसरा उत्सव पथसंचलन कार्यक्रम रविवारी सकाळी दहा वाजता पार पडला. या कार्यक्रमास माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी हजेरी लावली होती. खडसे यांची संघाच्या शाखेत हजेरी अनेक अंगाने लक्षवेधी ठरली आहे. ...
समांतर रस्त्यांच्या प्रश्नावर हे सरकार व सत्तेतील लोकप्रतिनिधी अतिशय असंवेदनशील असून या प्रश्नांवर पुन्हा जनमत जागृत करण्यासाठी दिवाळीनंतर विविध पातळ्यांवर चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरविली जाईल ...