शालेय विद्यार्थ्यांना रद्दीच्या मोबदल्यात लवकरच कोऱ्या करकरीत वह्या मिळणार आहेत. ही संधी जळगावातील नमोआनंद अपसायक्लर्स प्रा. लि. या स्टार्टअप कंपनी व शालेय शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिली आहे. ...
सतखेडा, ता.धरणगाव येथील आश्रमशाळेत दुसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अजय गुरुदास बारेला (वय ८, रा.सिंगन्या, ता.सेंधवा, मध्य प्रदेश, ह.मु.दोनगाव, ता.धरणगाव) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. ...