भोसले पार्क मधील बंद घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत अज्ञात चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कमसह सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे एक लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवार ४ रोजी मध्यरात्री झाली. ...
भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष तथा संतोषीमाता पतसंस्थेचे चेअरमन वासुदेव आनंदा इंगळे तसेच संचालक मंडळ, वसुली अधिकारी व तत्कालीन सहाय्यक निबंधक यांनी बनावट कागदपत्रे तयार करून सहाय्यक निबंधक कार्यालयात खोटा शिक्का तयार करून खोट्या नोटिसा देऊन फसवणूक के ...
यावल येथील लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या जातवैधता प्रमाणपत्रावरून जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांच्या अपात्रतेविषयी दाखल असलेल्या याचिकेवर १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. ...
राज्यभरातील अतिसंवेदनशील पाच शहरात समावेश होणाऱ्या रावेर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदावर ‘डे’ व ‘ळे’ या साधर्म्य असलेल्या यमक आडनावात साधणारे सतत पाचवे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या रूपाने लाभले आहे. ...
माजी नगरसेवक अरुण नारायण शिरसाळे यांचा मुलगा मानराज (वय २४ ) यान घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री पावणे नऊ वाजता उघडकीस आली. ...
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंंबाला सव्वालाख व किशोरी काकडे यांच्या कुटुंबाला मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाजाने आर्थिक मदत दिली. ...