क्रितिका बहुउदेशीय संस्था दहिगाव, ता.यावल व जिल्हा कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्यातर्फे तालुक्यातील बौद्ध समाजातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. ...
रेल्वे प्रशासनाने दिवाळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंडुडीह, संतरागाची आणि पुणे- गोरखपूर दरम्यान सहा विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. ...
मुंबईत झालेल्या जागतिक साळी फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापनदिन सोहळ्यात जळगाव जिल्ह्यातील सावदा या गावातील दोन कुटुंंबाना, भुसावळ येथील एक, मालेगावमधील एक व सुरत येथील पाच अशा सात विधवा महिलांना आत्मनिर्भर करण्याचा निश्चय फाऊंडेशनमार्फत करण्यात आला. ...
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भुसावळ शहरातील बंदिस्त नाट्यगृहाच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी गांधी पुतळा चौकात रंगकर्र्मींनी सोमवारी रंगभूमी दिनानिमित्त एकत्र येत नटराज पूजन केले. ...