सोयगाव चाळीसगाव रस्त्यावरील निंबायती फाट्याजवळ सुकी नदी पुलावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाला झालेल्या अपघातात कवली ता. सोयगाव येथील अरुण माणिक केंडे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ...
जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेल्या आर्मीच्या जवान जितेंद्र मोहन पाटील (पानपाटील) यांना ८ रोजी धरणगावला भव्य "शहीद मिरवणूक" काढून अखेरचा निरोप देण्यात आला. ...
तालुक्यातील मुंजलवाडी-शिंदखेडा रस्त्यावर समोरून एसटी बस आल्याने रस्त्यावरील मेंढ्या विस्कळीत होऊन रस्त्यालगतच्या ज्वारीच्या दुरईच्या शेतात घुसून त्यांनी दुरईचे कोंबटे खाल्ल्याने विषबाधा होऊन सुमारे १२९ मेंढ्या दगावल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या ...
अल्हाददायक पहाट गारवा... आकाशात उगवतीच्या रंगांची झालेली उधळण... आणि स्वर - तालाच्या चैतन्याने भारलेले वातावरण. चाळीसगावकरांची गुरुवारची पाडवा पहाट अशी स्वराविष्काराच्या श्रीमंतीने नटलेली होती. ...
एस.टी.बसेसचे योग्यता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या कारणावरुन जळगावमध्ये सध्या डेप्युटी आरटीओ जयंत पाटील व एस.टी.चे विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. एरव्ही नेहमीच राजकारणात रंगणारा कलगीतुरा सरकारी अधिका-यांमध्येही रंगू लागल्याने ...
जळगाव : ‘लोकमत’च्या ‘दीपोत्सव-२०१८’चे प्रकाशन बुधवार, ७ रोजी मान्यवर साहित्यिकांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम संकुलातील लोकमत शहर कार्यालयात ... ...