जळगाव जिल्ह्यातील गिरणा परिसरातील दुष्काळी पाहणी दौऱ्यावर आलेल्या महसूल आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी तांदुळवाडी ता. भडगाव परिसरात पाहणी करतांना केवळ अधिकाºयांशी चर्चा केली. शेतकºयांच्या व्यथा त्यांनी जाणून न घेतल्या ...
केंद्र शासनाचे दुष्काळाचे निकष खान्देशातील ५ तालुक्यांच्या मुळावर आले असून या निकषांमध्ये न बसल्याचे कारण देत हे तालुके दुष्काळातून वगळण्यात आले आहेत. ...
पिंप्राळा परिसरात बांधकाम करून मिळणाºया ठिकाणी गरजू रुग्णांसाठी रुग्णालय सुरू करून त्याची सर्व जबाबदारी रेडक्रॉस संस्था घेणार असल्याचे सांगण्यात आले. ...
जळगाव- महसूलमंत्री चंद्रकांत पाटील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी चाळीसगावला गेले होते. त्यावेळी त्यांनी कपाशी पिकाच्या परिस्थितीसह खर्च आणि हाती आले ... ...