गिरणा कॉलनीतील रहिवाशी परिमल भगवान पाटील (वय २२) या विद्यार्थ्याने दुचाकीपासून चारचाकी वाहन तयार करीत अवघ्या ६० हजार रुपयात कारचे स्वप्न साकार केले आहे. ...
सायन-पनवेल महामार्गावर कारमधील चौघांनी कर्नाटकातील व्यापाऱ्यास मारहाण करीत व डोळ्यात मिरची पूड टाकून ५० लाखाचे सोने लुटले. संशयित दरोडेखोरे हे काशी एक्सप्रेसने प्रवास करीत असल्याची माहिती मिळाल्यावरुन जळगाव रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या एक्सप्रेस घेर ...
सहा लाख रुपयांच्या रकमेच्या अपहारप्रकरणी घाणखेड, ता.बोदवड येथील सरपंच श्रीकांत वसंत वाघोदे व तत्कालिन ग्रामसेवक भास्कर दौलत बागुल यांच्याविरुद्ध बोदवड पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
पाडळसे, ता.यावल, जि.जळगाव : येथून जवळच असलेल्या दुसखेडा येथे सार्वजनिक नळाचे पाणी भरताना तोल जावून विद्युत मोटारवर पडल्याने एका २३ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आकाश राजेंद्र धायडे असे मृत तरुणाचे नाव आहे. ...
क्रितिका बहुउदेशीय संस्था दहिगाव, ता.यावल व जिल्हा कास्ट्राईब महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्यातर्फे तालुक्यातील बौद्ध समाजातील इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात आला. ...