सीएम चषक अंतर्गत मुक्ताईनगर येथे तालुका क्रीडा संघाच्या पटांगणावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सी.एम.चषकाचे उद्घाटन करण्यात आले. ...
यावल तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संपूर्ण सदस्यांना अपात्र ठरविले आहे. ...
आपण ज्या शाळेत शिकलो, ज्या गावात आपण वाढलो, त्या गावाचे देणे लागतो. ज्या शाळेत शिक्षण घेतले त्या शाळेचे ऋण फेडण्याच्या भावनेतून शिंदी, ता.भुसावळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे माजी विद्यार्थी मोहन सपकाळे, प्रकाश सपकाळे यांनी या दिवाळीच्या सुटीत शाळेच ...
रस्ते सुरक्षा, जबाबदारीपूर्वक वाहन चालवणे, वाहनाचे भोंगे न वाजविणे (नो हॉर्न) याबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होण्यासाठी उप प्रादेशिक परिवाहन कार्यालातर्फे आयोजित करण्यात आलेल्या महावॅाकेथॉन रॅलीला जळगावकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद लाभला. ...
प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा वीज पुरवठा बिल न भरल्याने १६ नोव्हेंबर पासून खंडीत करण्यात आला आहे. नदीला भरपूर पाणी असून देखील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ प्रशासनामुळे आली आहे. ...
गिरणा नदी पात्रात बेसुमार वाळू उत्खनन झाल्यामुळे १० ते १२ फूट खोल खड्डे भरायला भरपूर पाणी लागले आहे. हे खड्डे पाण्याने भरले अन् वाळूमाफियांचे पाप धुतले गेले अशी टीका जनमानसातून होत आहे. ...
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एसटी मोफत पास वितरणाचा शुभारंभ शनिवारी दुपारी चाळीसगाव बसस्थानकात झाला. ...