हतनूर परिसरात यंदा १२० विविध प्रजातींची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने वारकरी, वैष्णव, गढवाल, थापट्या, शेंडी बदक, प्लावा बदक, चित्रबलाक, नदीसुरय, खंड्या, चातक यासारख्या १२० प्रजातींची नोंद संस्थेतर्फे करण्यात आली. ...
कोळी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा येथील कोळी समाज विकास मंडळाच्या गजानन महाराज नगरातील सभागृहात रविवारी सकाळी पार पडला. मेळाव्यात ४२७ वधू-वरांनी आपला परिचय दिला. ...
समाजातील उच्च शिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला-मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणूस संस्कारीत होतोे. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण् ...
रेल्वेचे तिकीट निरीक्षक राजेंद्र शंकर देशपांडे (रा. सिद्धिविनायक कॉलनी, गजानननगर) यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी केली. सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ...