बोदवड तालुक्यातील नाडगाव येथे नातलगांकडे सन २०१६ मध्ये शिक्षणासाठी आलेल्या १७ वर्ष चार महिन्यांच्या अल्पवयीन तरुणीवर तालुक्यातच शेलवड येथील तरुणाने अत्याचार करीत व्हिडिओ चित्रण करून खंडणी मागत असल्याचा गुन्हा १८ आज रोजी जळगाव औद्योगिक वसाहत पोलिसात अ ...
ब्रिटीशकालिन कळमसरे-शहापूर या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने नागरिकांना चार किलोमिटर अंतरावरील वासरे मार्गे शहापूर या समांतर वळण मार्गाचा वापर करावा लागत आहे. ...
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जलसंपदा खाते कळालेले नाही. हातात पिस्तूल घेऊन अन् इन करून फिरल्याने जनतेचे प्रश्न सुटत नसल्याची टीका पारोळ्याचे आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केली. ...
सीएम चषक अंतर्गत मुक्ताईनगर येथे तालुका क्रीडा संघाच्या पटांगणावर माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी सी.एम.चषकाचे उद्घाटन करण्यात आले. ...
यावल तालुक्यातील नऊ सदस्य संख्या असलेल्या निमगाव-टेंभी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंचासह सर्व नऊ सदस्यांनी ग्रामपंचायतीचा कर भरणा वेळेवर न केल्याने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी संपूर्ण सदस्यांना अपात्र ठरविले आहे. ...