सासरवाडीवरून पत्नीस माहेरी परत आणण्यासाठी नांदुरा, जि.बुलढाणा येथे आणावयास गेलेल्या यावल येथील श्रीराम नगरातील २४ वर्षीय तरूणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ...
जामनेर : टाकळी खुर्द, ता. जामनेर येथील जि.प.शाळेच्या नुतनीकरणासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. लोकसहभागातून समाजपयोगी कामे करण्याचा संकल्प ... ...
बिबट्याने धुमाकूळ घातल्याने त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्याजवळ मंगळवारी तीन अस्वलांचा कळप आढळून आला. यामुळे वनविभाग अचंबित झाला आहे. ...
फैजपूर येथील श्री संत खुशाल महाराज देवस्थानतर्फे शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी स्वयंभू पांडुरंग रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हे उत्सवाचे यंदाचे १७१ वे वर्ष आहे तर २४ रोजी पालखी मिरवणूक निघणार आहे. ...
ज्यांना घर नाहीत अशा आर्थिक दुर्बल घटकांना व अल्प उत्पन्न असणाऱ्या लाभधारकांनी योग्य कागदपत्र सादर करून प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेंतर्गत ‘सर्वांसाठी घरकुले’ या योजनेंतर्गत ७०० नागरिकांनी फार्म सादर केले आहे. ...
खामगाव : भूसावळ येथील माहेर असलेल्या खान्देश कन्या आणि सध्या कतार ला वास्तव्यास असलेल्या डॉ. प्रा. अरुणा धाडे यांना कतार इथे नुकत्याच संपन्न झालेल्या कतार आंतरराष्ट्रीय कला महोत्सवात भारतीय राजदूत श्री पी कुमारन यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. ...