जळगाव : मनुष्य जन्मात परमेश्वराच्या प्राप्तीचा एकमेव सुलभ उपाय सत्संग हाच आहे, असे अनेक संतांनी वर्णन केले आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- संतांचे संगति मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे संत एकनाथ महाराज म्हणतात. ...
मुक्ताईनगर येथील नगरपंचायतीची तिसरी सर्वसाधारण सभा मंगळवारी झाली. अजेंड्यावर असलेल्या विषयांच्या मान्यतेसह विविध विषयांवर चर्चेत विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती स्थापन करणे, वर्षभरापूर्वीच्या बांधकाम व ...
२० नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह झाला असला तरी १५ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर पर्यंत गुरू लोप असल्याने विवाहास उपयुक्त दिवस नसल्याने विवाह इच्छुकांना १२ डिसेंबर पर्यंत वाट पहावी लागणार आहे. ...
जळगाव शहरातील अवैध धंद्याचे उच्चाटन व महिला, मुलींची छेडखानी रोखण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी ‘एएसपी हेल्पलाईन’ सुरु केली आहे. ...
न्यायालयातून काढण्यात येत असलेले समन्स व वॉरंट आता आॅनलाइन झाले असून त्या वेबसाइटचा शुभारंभ सोमवारी न्यायालयाच्या ग्रंथालयात मुख्य व प्रमुख सत्र न्यायाधीश गोविंदा सानप यांच्या हस्ते झाला. ...
समांतर रस्त्यांच्या डीपीआर मंजुरीची प्रत न मिळताच समांतर रस्ते कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले साखळी उपोषण १२ व्या दिवशी मागे घेतले. ...
भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाºयांनी १० हजार ७१३ ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र २० ते २५ डंपर डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौणखनिज उचलण्याचा सपाटा सुरू केला आहे. ...
भुसावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या संपूर्ण इमारतीमध्ये असलेला वीजपुरवठा वीज वितरण कंपनीने थकीत वीज बिलामुळे खंडित केला होता. वीज बिल भरणा केल्यानंतर तब्बल आठ तासांनी रात्री वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. ...