भुसावळ तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या साकेगाव येथील श्री गुरुदत्त मंदिराला तीर्थक्षेत्र विकास योजना अंतर्गत ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे साकेगावकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...
मुक्ताईनगर, जि.जळगाव : बºहाणपूर-अंकलेश्वर व अन्य रस्त्यांच्या कामाच्या निविदा तत्काळ काढून त्या मार्गी लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय २७ नोव्हेंबर रोजी ... ...
भुसावळ येथील बहुप्रतीक्षेत व चर्चेत असलेली तिसरी रेल्वे लाईन ज्यामुळे मध्य रेल्वेवर असलेला रहदारीचा ताण कमी होईल ही रेल्वेलाईन ५ डिसेंबरपासून कार्यान्वित होणर आहे. ...
भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी शिवारातील एका भूखंडाच्या गेटचे कुलूप तोडून या जागेत बेकायदा घुसून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याची घटना मंगळवारी घडली. ...
बोदवड येथील पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करीत असून, यासाठी मंगळवारी दुपारी पाणी समितीतर्फे नगर पंचायत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. नगराध्यक्षा दालनात नसल्याने आंदोलकांनी तीन तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश ...