पंचक,ता.चोपडा येथून येत जळगाव येथे नातेवाईकांकडे अंत्ययात्रेला उपस्थित राहण्यासाठी रिक्षाने येत असताना समोरुन भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने धडक दिल्याने रिक्षा पलटी होऊन एक महिला ठार तर अकरा जण जखमी झाले. ...
सन २०१७/२०१८ या कालावधीत शासनाने बोडअळीचे अनुदान लाभार्थींच्या खात्यावर चेक व्दारे जमा केले होते. मात्र अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा न झाल्याने बुधवार २८ रोजी स्टेट बँकेवर शिवसैनिकांनी मोर्चा नेत व्यवस्थापकाला जाब विचारला. ...
पहूरसह परिसरात सुरु असलेल्या अवैध धंद्यांविरोधात पहूर पोलिसांनी वॉश आऊट मोहिम राबविली. मात्र या कारवाईत सातत्य रहावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे. ...
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची झलक सोशल मीडियावर दिसायला लागली आहे. भाजप, राष्ट्रवादीने प्रचार फेरीच्या माध्यमातुन मतदारांशी संपर्कास सुरुवात केली आहे. ...
महिन्यात धडक कारवाई करीत कुºहा, रिगाव व कोºहाळा या तीन गावांमधून जप्त केलेली एकूण ५९८ ब्रास वाळू वाºयावर सोडत बेजबाबदारपणाचा कळस महसूल प्रशासनाने दाखवला असून, त्यातील मोठ्या प्रमाणावर वाळू ही वाळूमाफिया व अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची बाब उघडकीस आ ...
फैजपूर , ता.यावल, जि.जळगाव : महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे सत्याचा शोध घेणारा कृतिशील समाजसुधारक असल्याचे प्रतिपादन प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी ... ...