मालखेडा, ता.जामनेर येथून महावितरण कंपनीच्या विद्युत पोलवरून दीड लाख रुपये किंमतीच्या वीज तारांची चोरी केल्याप्रकरणी पहूर पोलिसांनी पाच आरोपींना अटक करीत मालवाहतूक करणाऱ्या वाहनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
उमरखेड येथील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेच्या व्यवस्थापकावर देवळी व आडगाव दरम्यान चार तरुणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या दरम्यान घडली. ...
जळगाव : मुंबई येथे आयएमएची वार्षिक परिषद नुकतीच होऊन यामध्ये जळगावातील चार पदाधिकाऱ्यांचा आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. वाय.एस देशपांडे यांच्याहस्ते ... ...