पारोळा तालुक्यातील आडगाव येथील रखडलेल्या पाझर तलावाचे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी बुधवारी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची आडगाव येथील ग्रामस्थांनी भेट घेतली आणि निधी मंजूर करून देण्यासाठी पत्र दिले. ...
तामसवाडी येथे सीएम चषक अंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रारंभी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात महिलांनी सुरेख प्रबोधनपर रांगोळी काढली. त्यातून कर्ज माफीबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार, ‘बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा’ या ...