पोलीस दलात विशेष दबदबा असलेल्या ८० पोलिसांना पोलीस अधीक्षकांनी एक महिन्याच्या ‘नवचैतन्य कोर्स’ ला मुख्यालयात जमा केले आहे. पहाटे पाच ते सायंकाळी साडे सात असा नित्याचा हा कार्यक्रम सुरु झाला आहे. या सर्व कर्मचाºयांनी दिवसातून तीन वेळा बायोमेट्रीक पध्द ...
यावल शहरवासीयांच्या मालमत्ता करावर येथील पालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पाच टक्के करवाढीविरूध्द ४३२ नागरिकांकडून आलेल्या हरकतींवर नगररचना विभागाचे प्रभारी नगररचनाकार दिव्यांक सोनवणे व बी. आर. बाविस्कर यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. ...
चाळीसगाव येथे शासकीय हमीभावानुसार ज्वारी व मका खरेदी केंद्राचा शुभारंभ शासकीय गोदामात मंगळवारी दुपारी करण्यात आला. हे केंद्र शेतकरी संघातर्फे सुरु करण्यात आले आहे. ...
रावेर शहर हद्दीबाहेरील नळधारक रहिवाशांना नगरपालिकेने पाणीपट्टी करात दोन हजार रुपयांवरून थेट तीन हजार ४०० रुपयांपर्यत ७० टक्के वाढीचा फटका दिल्याने उभय नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ...
करंजी पाचदेवळी गावातील विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली, तर विवाहितेच्या आईच्या म्हणण्यानुसार, तिचा गळा आवळून खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. ...