लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

भुसावळ येथे पोलिसांच्या दक्षतेमुळे महिलेला मिळाला हरविलेला मोबाइल व पर्स - Marathi News | Mobile and purse lost due to police efficiency in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे पोलिसांच्या दक्षतेमुळे महिलेला मिळाला हरविलेला मोबाइल व पर्स

भुसावळ तालुक्यातील खडका गावातील अनिल वारके यांची आई भुसावळला बाजार करण्यासाठी आली असता त्या महिलेचा मोबाइल व पर्स हरविल्याची घटना सकाळी घडली. यानंतर पोलीस कर्मचारी तस्लीम पठाण यांच्या जागरुकतेमुळे ते संबंधितांना परत मिळाले. ...

रावेर तालुक्यातील वाघोड दूध उत्पादक सहकारी संस्थेचा दूध खरेदीस नकार - Marathi News | Rejecting milk procurement from Waghod Milk Producer Cooperative Society in Raver Taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर तालुक्यातील वाघोड दूध उत्पादक सहकारी संस्थेचा दूध खरेदीस नकार

जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाकडून प्रति लीटर तीन रुपये अनामत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व जिल्हा दूध उत्पादक संघाकडून दूध उत्पादकांचे देय पेमेंट अनियमित येत असल्याच्या सबबीखाली सकाळ व सायंकाळी ५० लीटर दुधाचा पुरवठा करणाऱ्या केवळ एकाच दूध उ ...

बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट - Marathi News | Slowdown of slowdown in banana in Jalgaon district with Hapurpur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट

गेल्या नोव्हेंबरपासून केळी भावात घसरण सुरू असून, डिसेंबर महिना सुरू होताच बºहाणपूरसह जळगाव जिल्ह्यात केळीवर मंदीची लाट आली आहे. एवढेच नव्हे तर बºहाणपूरला केळीवर मोठी मंदीची लाट आली असून बºहाणपूरला केळीचे भाव जिल्ह्यापेक्षाही कमी झाले आहेत. ...

भुसावळ येथे ‘संविधानासमोरील आव्हाने’वर परिसंवाद - Marathi News | Seminar on "Challenges Against Constitution" at Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ येथे ‘संविधानासमोरील आव्हाने’वर परिसंवाद

भुसावळ, जि.जळगाव : येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात रविवारी समाज प्रबोधिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे ‘संविधानासमोरील आव्हाने अर्थात अघोषित आणीबाणी’ या ... ...

जळगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे निधन - Marathi News | Former MP Dr. Gunwantrao Sarode passes away | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार डॉ. गुणवंतराव सरोदे यांचे निधन

दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार ...

जिल्हाधिकाऱ्यांची धडपड कशासाठी? - Marathi News |  What is the challenge of District Collector | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हाधिकाऱ्यांची धडपड कशासाठी?

विश्लेषण ...

साहित्य क्षेत्रास प्रोत्साहन देण्यात शासन व जनता उदासीन - एकनाथराव खडसे यांची टीका - Marathi News | Commentary on the Government and the public Nithin - Eknathrao Khadse for promoting the literature sector | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :साहित्य क्षेत्रास प्रोत्साहन देण्यात शासन व जनता उदासीन - एकनाथराव खडसे यांची टीका

ओबीसी साहित्य संमेलन उत्साहात ...

जळगावात लग्नपत्रिका वाटप करुन येणाऱ्या पित्याचा रस्ता अपघातात मृत्यू - Marathi News | Death of father coming up in a road accident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात लग्नपत्रिका वाटप करुन येणाऱ्या पित्याचा रस्ता अपघातात मृत्यू

दुचाकीला धडक ...

कळस गाठल्यावर ‘पाया’चा विसर नकोच! - Marathi News | Do not forget the 'foundation' at the peak! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कळस गाठल्यावर ‘पाया’चा विसर नकोच!

राजकीय क्षेत्रात स्वार्थी, संधीसाधू मंडळींचा बोलबाला असल्याने सत्ता कोणत्याही पक्षाची येवो, लाभ घेणारे, स्वत:चे भले करुन घेणारी ठराविक मंडळीच असते. पडत्या काळात पक्षाचा झेंडा प्रामाणिकपणे खांद्यावर घेणारा निष्ठावंत उपेक्षित राहतो. हे दुर्देव आहे. ...