पारोळा तालुक्यातील आडगाव येथील रखडलेल्या पाझर तलावाचे काम त्वरित मार्गी लावण्यासाठी बुधवारी आमदार डॉ.सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर जिल्हाधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांची आडगाव येथील ग्रामस्थांनी भेट घेतली आणि निधी मंजूर करून देण्यासाठी पत्र दिले. ...