जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या-वाहिल्या निवडणुकीत मतदारांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा शिक्कामोर्तब करीत भाजपाला विजयी कौल दिला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकत भाजपाने आपल्याकडे सत्ता कायम राखली ...
व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने येथील शहर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमावाने कारवाईच्या मागणीसाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. ...
अधिकार व जबाबदारीला आम्ही स्वातंत्र्य समजून स्वातंत्र्याची किंमत मोजत नसल्याची शोकांतिका आहे. बेभानपणे, बेजबाबदारपणे उन्मत्त व उन्मादाने तथा भ्रष्टाचाराने आपण वागत असल्याचे मोठे दुर्दैव आहे म्हणून स्वातंत्र्य हे मोफत नसून त्याची जबाबदारी आपण स्वीकारू ...
यावल तालुक्यातील कोळवद येथे एका ३५ वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मयताचे नाव भूषण डोंगर फेगडे (रा.सातोद, ता.यावल) असे आहे. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...
अयोध्येत श्रीराम मंदिर उभारण्यासाठी संसदेत कायदा करावा या मागणीसाठी आयोजित विशाल हुंकार सभेच्या प्रचारासाठी अमळनेर व चोपडा येथे रविवारी मोटारसायकल रॅली काढण्यात आल्या. ...