स्त्री जन्माचा स्वागत करणारा उपक्रम तालुक्यातील साकळी येथील शेतकरी मोहन बडगुजर यांनी कन्या चंद्रकांत हिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याच हाताने शेतात केळी पिकाची लागवड करून शुभारंभ केलेला आहे. ...
मराठा समाजाच्या यंदाच्या मुक्ताईनगर येथे २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या वधु-वर परिचय मेळाव्याच्या ठिकाणात बदल करून रावेर येथील शेनाबाई पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात ६ जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. ...
रावेर तालुक्यातील सावखेडा खुर्द येथे मारुती मंदिर देवस्थान मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे भूमिपूजन फैजपूर येथील सत्पंथी मंदिराचे श्री मंडलेश्वर जनार्दन स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. ...
अमळनेर शहरातील विविध शाळांमध्ये ‘लोकमत’ने अचानक केलेल्या सर्वेक्षणात किरकोळ अपवाद वगळता सर्वच विद्यार्थ्यांजवळ क्षमतेपेक्षा जादा वजनाची दप्तरे आढळून आलीत, अनेक शाळांना शासनाच्या ओझे कमी करण्याच्या आदेशाची माहितीच नाही असे दिसून आले. ...