हिंदी भाषेच्या प्रचारासाठी केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे डी.आर.एम. आर.के.यादव यांना नवी दिल्लीत मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात ‘राजभाषा अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. ...
राष्ट्रीय फलोत्पादनांतर्गत समाविष्ट असलेल्या केळी, डाळींब, मोसंबी, संत्रा व सीताफळ उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादित कंपन्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी राज्य सरकार व एशियन बँक संयुक्तरित्या नवीन प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी पणन महामंडळ, राज्यातील शेतकरी ...
यावल येथील भुसावळ रस्त्यावरील श्री स्वामिनारायण मंदिरातील देवता प्राणप्रतिष्ठा सोहळयास बुधवारपासून संगीतमय श्रीमद् भागवत कथेने सुरुवात झाली. वडताल (गुजरात) संस्थानचे गादिपती आचार्य श्री राकेशप्रसाद महाराज यांची प्रमुख उपस्थिती आहे. ...