चाकूचा धाक दाखवून रितेश जवाहरलाल कटारिया (वय ३४) या व्यापाºयाच्या घरातून तीन लाख रुपयांचे दागिने लुटून नेल्याची थराराक घटना मंगळवारी पहाटे चार वाजता सिंधी कॉलनीतील गणेश नगरात घडली. कटारिया यांच्यासह अन्य तिघांच्या फ्लॅटचे कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न झ ...
भुसावळ तालुक्यातील साकरी येथील येथील पाझर तलावातून राष्ट्रीय महामागार्साठी जिल्हाधिकाऱ्यांनी २० हजार ब्रास गौणखनिज उचलण्याची परवानगी दिली आहे. ठेकेदाराने मात्र वीस ते पंचवीस डंपर लावून रात्रंदिवस हजारो ब्रास गौण खनिज उचलण्याचा सपाटा अद्यापही सुरूच ठे ...
यावल येथील नगरपालिकेची मासिक सभा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली सोमवारी पार पडली. सभेच्या पटलावर २० विषय ठेवण्यात आले होते. पैकी एक विषय तहकूब करण्यात आला आहे तर एका विषयावरून नगराध्यक्षा सुरेखा कोळी व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाट ...
व्हॉट्सअपवर महापुरुषाबद्दल अपशब्द वापरणारी पोस्ट शेअर केल्याने शहर पोलीस ठाण्यात सोमवारी आरोपी तीलक मट्टू याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे, तर त्याच्या घराची जाळपोळ करणाºया १७ संशयितांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बोदवड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बोगस खासगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा सुळसुळाट झाला असून, त्यातच सोमवारी एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात आली. ...
गेल्या सात वर्षापासून रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्याचे आदेश आमदार जावळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले आहेत. संकुलाच्या तीन कोटी ६५ लाखांपैकी एक कोटी ४० लाखाची तरतूद शासनाने केली असून, पैकी ४० लाख क्रीडा विभागास मिळाले असल्याच ...
यावल येथील आदिवासी तडवी वसाहतीमध्ये सुविधा मिळण्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी सोमवारी पालिका कार्यालयासमोर उपोषण केले. अखेर यशस्वी चर्चेनंतर उपोषण मागे घेण्यात आले. ...
फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागातील प्रा.डॉ.नितीन चौधरी यांना उसमळी पाडा येथील जंगलात दुर्मिळ वनस्पती, वृक्ष आणि प्राणी जीवन अभ्यासताना महाराष्ट्रात क्वचित आढळणारा सरडा आढळला. ...