भुसावळ तालुक्यासह शहरात विकास कामाचा आराखडा सुरूच ठेवून जनतेला मूलभूत सुविधा पुरविण्यास आपण कटिबद्ध असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. भुसावळ बसस्थानकावर आमदार निधीतून लावण्यात आलेल्या सिमेंट बाकांच्या लोकार्पणप्रसंगी बोलत होते. ...
जिल्ह्यातील दोघा खासदारद्वयींनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यापैकी २३ हजार शेतकºयांची १९ कोटी ५४ लाख ५७ हजार ५०४ रूपये ही रक्कम बँकेच्या खात्यावर तातडीने वर्ग करण्यात आली असून तसेच पत्रच ओरियंटल इन्शुरन्स कंपन ...
घरी आलेल्या मामासह इतर नातेवाईकांना रेल्वेस्टेशनवर सोडण्याठी जात असलेल्या शुभम विनोद मिस्तरी (वय २४, रा. बांधकाम विभाग निवासस्थान, काव्यरत्नावली चौक) या दुचाकीस्वार तरुणाला मागून आलेल्या आयशरने चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी ३.४५ वाजता हॉटेल रॉयलसमोर ...
जिल्ह्यात अवैध धंदे बंद असलेच पाहिजेत. आता कुठे अवैध धंदे आढळून आले किंवा कोणी कर्मचारी हप्ते वसुल करीत असेल तर त्या कर्मचाºयासह प्रभारी अधिकाºयालाच नवचैतन्य कोर्सला आणले जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी गुन्हे आढावा ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भुसावळ आयुध निर्माणी कटिबद्ध असल्याचे महाव्यवस्थापक राजीव पुरी यांनी सांगि ...