लाईव्ह न्यूज :

Jalgaon (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे साजरा होतोय बालिकांचा वाढदिवस - Marathi News | Children's birthday is celebrated at Puranad in Muktainagar taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे साजरा होतोय बालिकांचा वाढदिवस

मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड येथे जिल्हा परिषद शाळेत शाळा व्यवस्थापन समिती चेअरमन लक्ष्मण चौके यांनी ‘बेटी बचाव बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत बालकांचा वाढदिवस साजरा करण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. ...

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे शिवारात २५ डिसेंबरला ‘साहित्याची पेरणी’ - Marathi News | On 25th December, 'sowing of material' in Mehunbara Shiva in Chalisgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे शिवारात २५ डिसेंबरला ‘साहित्याची पेरणी’

शेती-शिवाराचे प्रश्न जागतिक पटलावर धडका देत असतांना शेती आणि साहित्याची नाळ जुळून बळीराजाची वेदना समाजापर्यंत पोहचविण्यासाठीच ‘शिवार साहित्य’ संमेलन २५ डिसेंबर रोजी गिरणेच्या कुशीत वसलेल्या मेहुणबारे येथे होत असल्याचे सांगतानाच येथील ‘मसाप’चे संस्थाप ...

चाळीसगावला २५ किलो गांजा पकडला - Marathi News | 25 kg of Ganja caught in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावला २५ किलो गांजा पकडला

पांढ-या रंगाच्या दुचाकीवरुन गोणीत गांजा घेऊन जाणा-या २६वर्षीय आरोपीला पोलिसांनी सापळा लावून त्याच्याकडील दुचाकीसह जेरबंद केले. ...

जळगावात शुभेच्छांनी होणार नाताळाला प्रारंभ - Marathi News | Happy Holi Christmas in Jalgaon will start | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात शुभेच्छांनी होणार नाताळाला प्रारंभ

प्रभू येशूंनी सांगितलेला शांती, समृद्धी व एकात्मतेचा संदेश आणि त्यासोबत घरोघरी नाताळच्या शुभेच्छा देऊन ख्रिश्चन बांधवांच्या नाताळ सणाला शुक्रवारी सुरुवात होत आहे. ...

मुक्ताईनगर शहरात छत्रपती पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे - Marathi News | In Muktainagar city the work of Chhatrapati Purna statue can be done fast | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगर शहरात छत्रपती पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे

मुक्ताईनगर शहरात उभारण्यात येणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याचे काम जलद गतीने करावे, नगर पंचायतीच्या इमारतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे यासह अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामीण मराठातर्फे नगराध्यक्षा नजमा तडवी ...

‘ट्राय’ने दरवाढ मागे न घेतल्यास जळगावातील केबलसेवा बंद करू - Marathi News | If TRAI does not follow the increase, then stop the service in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘ट्राय’ने दरवाढ मागे न घेतल्यास जळगावातील केबलसेवा बंद करू

‘ट्राय’ने व सरकारने नवीन कायद्यानुसार केबलच्या ग्राहकांना प्रती चॅनलच्या दरात तब्बल पाच पट वाढ केल्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हा केबल चालक-मालक संघटनेतर्फे गुरूवार, २० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जळगावात आरोपीला चार वर्ष सक्तमजुरी - Marathi News | Four years of imprisonment for the accused in Jalgaon in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात जळगावात आरोपीला चार वर्ष सक्तमजुरी

लग्नाच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमात नवल रजाना बारेला (वय ३५, रा.आसोदा, मुळ रा. शिरवेल महादेवाचे, ता.जि.खरगोन, मध्यप्रदेश) याच्या डोक्यात फावडा मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात मिश्री शंकर बारेला (वय २४ रा. फुपनगरी, ता.जळगाव, मुळ ...

जळगावातील व्यापारी संकुलांचे गाळेभाडे भरा, अन्यथा कारवाई अटळ - Marathi News | Fill up the business complex in Jalgaon, otherwise the action is inevitable | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील व्यापारी संकुलांचे गाळेभाडे भरा, अन्यथा कारवाई अटळ

महापालिका संकुलांतील मुदत संपलेल्या गाळेधारकांनी थकीत भाडे २४ डिसेंबरपर्यंत मनपाकडे भरणा करावे अन्यथा २६ डिसेंबरपासून कारवाई करण्याचा इशारा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी गुरुवार २० रोजी गाळेधारक प्रतिनिधींच्या बैठकीत दिला. ...

रावेरला श्री दत्तजयंतीनिमित्ताने रविवारी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव - Marathi News | Shri Krishna Dutt Rathotsav on Sunday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेरला श्री दत्तजयंतीनिमित्ताने रविवारी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव

श्री दत्तजयंतीनिमित्ताने रविवारी श्रीकृष्ण-दत्त रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. ...