यावल येथे पूर्णराम नारायण (बालाजी) व श्री गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास सोमवारी शोभायात्रेने सुरवात झाली. २ रोजी सकाळी १० वाजता येथे पूर्णार्थ नगरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. ...
जळगाव शहरातील मणियार मैदानाच्या मागील अंकुर हॉस्पिटलच्या तळघरातील साईप्रसाद मेडिकल स्टोअर एका अज्ञात चोरट्याने टॉमीच्या साहाय्याने फोडून ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली़ ...
पहूर येथील कसबे भागातील रहिवासी तथा रिक्षाचालक विजय रामदास थोरात (४७) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. त्याच्यावर खासगी वित्तसंस्थेचे कर्ज होते. या विवंचनेतून त्याचे आत्महत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. ...