जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना चाप लावला. त्यानंतर धंद्याशी संंबंधित अधिका-यांची उचलबांगडी करुन अकार्यकारी पदावर नियुक्ती केली तर खास जबाबदारी असलेल्या ८० पोलिसांना एक महिन्याचा नवचैतन्य कोर्स सक्तीच ...
विविध घटनांमुळे नेहमी चर्चेत रहाणारे जळगाव शहर १९९४ च्या दरम्यान चर्चेत आले होते ते कथित सेक्स स्कॅँडल प्रकरणामुळे. त्यावेळीही काही राजकीय मंडळी या प्रकरणामध्ये जेलची वारी करून आले. आता पुन्हा राज्यभर चर्चा सुरू आहे, ती काही राजकीय मंडळींच्या ‘ललना’ ...
रोलबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पदक मिळविणाºया मांदुर्णे येथील मानसी विनायक पाटील हिचा गुरुवारी बालिका दिनाच्या पर्वावर जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून नव्या उमेदीने कामाला लागा, अशा सक्त सूचना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील व काँग्रेस प्रवक्त्या डॉ.हेमलता पाटील यांनी पाचोरा येथील संपर्क दौऱ्यानिमित्त शुक्रवारी सायंकाळी आयोजित बैठकीत दिल्या. ...
धावत्या रिक्षातून पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा-जळगाव रोडवर घडली. प्रकाश देवसिंग गोपाळ (चव्हाण) (वय ५५, रा.साजगाव, ता.पाचोरा) असे मयताचे नाव आहे. ...