इतर नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी येथील उपनगराध्यक्ष व समित्यांचे सभापती हे गेल्या वर्षापासूून बदलण्यात येत आहेत. गेल्या वर्षी स्वीकृत नगरसेवकांना मात्र कायम ठेवण्यात आले होते. त्यामुळे निवडून आलेल्या नगरसेवकांना ‘एक’ तर ‘नेत्यांना’ वेगळा न्याय का, ...
पुणे येथे भिडे वाड्यातील क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले या विद्येची साक्षात देवता असलेल्या सरस्वतीच्या मंदिराच्या एकीकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात लाखो करोडो रूपयांची व रत्न जडजवाहीरांची देणगी देऊन दर्शनासाठी उच्च विद्याविभूषित युवती वा महिल ...
यावल तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने व भूगर्भातील जलपातली खालावल्याने शासनाने ४०० फूट कूपनलिका खोदण्याची परवानगी दिली असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे सादर केलेल्या आराखड्यात २०० फुटांची खोली प्रस्तावित केली. यावरून तुम्ही कामे तरी काय ...